किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते पल्स पोलिस लसीकरणाचे उद्घाटन...
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते बाळाला पोलिओ लस पाजून करण्यात आले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उत्तम धुमाळे, वैधकीय अधिकारी डॉ.राजेंद्र लोंढे डॉ.धर्माधिकारी लसीकरण इंचार्ज श्रीमती वाघमारे, प्रयोगशाळा वैधानिक अधिकारी श्री.जांभळे इंचार्ज सिस्टर श्रीमती कांबळे श्रीमती वडमारे आदी कर्मचारी उपस्थित होते...
बालाजी शिरसाट
किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते पल्स पोलिस लसीकरणाचे उद्घाटन...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते बाळाला पोलिओ लस पाजून करण्यात आले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.उत्तम धुमाळे, वैधकीय अधिकारी डॉ.राजेंद्र लोंढे डॉ.धर्माधिकारी लसीकरण इंचार्ज श्रीमती वाघमारे, प्रयोगशाळा वैधानिक अधिकारी श्री.जांभळे इंचार्ज सिस्टर श्रीमती कांबळे श्रीमती वडमारे आदी कर्मचारी उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा