*चव्हाणवाडी ग्रामपंचायत वर चव्हाण मिस्कीन पार्टीचे वर्चस्व तर अपक्ष सुभाष इंदलकर विजय*
*चव्हाणवाडी ग्रामपंचायत मध्ये सात जागांपैकी सहा जागा मिस्कीन चव्हाण पार्टीला मिळाले असून अपक्ष सुभाष इंदलकर विजय झाले आहेत तर विकास सोसायटीचे माजी चेअरमन राहुल चव्हाण यांचा दोन्ही वार्ड क्रमांक तीन व दोन मध्ये पराभव झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा