*शॉक लागून नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू*
गेवराई तालुका प्रतिनिधी- नवनाथ आडे
घराच्या पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक नऊ वर्षीय मुलीला बसल्ययाने सदरील मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाली तलवाडा येथे घडली. शबनम बाबासाहेब हातागळे ही नऊ वर्षीय मुलगा आज सकाळी आपल्या घराच्या पत्र्यावर चढली होती. पत्र्यामध्ये वीजेचा प्रवाह उतरलेला होता. याचा तिला शॉक बसल्याने तिला जखमी अवस्थेत तलवाडा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा