Breaking

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

भाजपा भटके विमुक्त आघाडी बीड जिल्हाउपाध्यक्षपदी छगन भाऊ पवार यांची निवड. गेवराई तालुक्यात भाजपा भटके विमुक्त आघाडीचे काम वाढवणार : छगन भाऊ पवार



कार्यसम्राट आमदार ॲड लक्ष्मण अण्णा पवार यांच्या सुचनेवरुन ग्रा प सदस्य छगन भाऊ पवार याची  भाजपा भटके विमुक्त आघाडी बीड जिल्हाउपाध्यक्षपदी  निवड 

गेवराई तालुक्यात भाजपा भटके विमुक्त आघाडीचे काम वाढवणार : छगन भाऊ पवार 

गेवराई प्रतिनिधी - नवनाथ आडे

 कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या सुचनेवरुन आणी मा मंञी पंकजाताई मुंढे व खा प्रितमताई मुंढे साहेब याच्या  मार्गदर्शनाखाली भाजपा बीड अध्यक्ष मा राजेंद्र भैय्या मस्के व भाजपा संयोजक भ वि आ चे डाॅ लक्ष्मण जाधव यानी गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील खोरी तांडा येथील ग्रा प सदस्य छगनराव भाऊ पवार याची भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा  उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे ग्रा प सदस्य छगन भाऊ पवार याच्या निवडी बद्दल सरपंच सतिशराव चव्हाण सर , जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, युवा नेते तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , युवा नेते मा ग्रा प सदस्य सुरेशराव कारके, शाम चव्हाण, हरीभाऊ चांभारे, राजाभाऊ यमगर, हिरा कारके , जालिंदर राठोड , यानी शुभेच्छा दिल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा