Breaking

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती जेऊर अध्यक्ष पदी रणजित कांबळे यांची निवड*



*संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती जेऊर  अध्यक्ष पदी रणजित कांबळे यांची निवड*  

*करमाळा तालुका प्रतिनिधी -अतुल वारे पाटील*

   संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ब्रिगेडरणजित कांबळे यांची निवड करण्यात आली.
     जेऊर तालुका करमाळा येथे  _बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव २०२१ नियोजन निमित्त खंडोबा मंदिर येथे बैठक पार पडली. यंदाच्या   कोरोना संकट असल्यामुळे मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळाली तर दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. अन्यथा विविध सामाजिक उपक्रम वर्ष भर राबविण्यात येणार आहे. तसेच  गरीब गरजु लोकांना व अनाथ मुलांना सहकार्य करणार असल्याची माहिती नितिन खटके यांनी   यावेळी दिली. शिवजन्मोत्सवात नवनवीन उपक्रम राबवण्याचा शिवप्रेमींनी निर्धार केला.  शिवाजी महाराजांची जयंती उत्कृष्ट रित्या पार पाडण्यासाठी सर्वांच्या सहमतीने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे.  तसेच या वर्षीच्या * शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी*
रणजित कांबळे यांची तर
उपाध्यक्ष- आदिनाथ माने
कार्याध्यक्ष- समाधान पाटील मिरवणूक प्रमुख अमित संचेती 
*सह मिरवणूक प्रमुख इरफण गुलामी
 सचिव- विष्णु शिरस्कर
*सहसचिव- औदुंबर वांशिबेकर
*खजिनदार- उमेश नाना मोहिते प्रसिद्धि प्रमुख कुणाल चांदणे  यांची निवड करण्यात आली. तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शासकीय अधिकारी, आजी माजी सैनिक व जिजाऊ ब्रिगेडच्या माहिला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .या वेळी  नितीन खटके ,बालाजी गावडे,  निलेश पाटील, पांडुरंग घाडगे राकेश पाटील हेमंत शिंदे सोमनाथ जाधव किशोर कदम, अतुल निर्मळ, सत्यम सूर्यवंशी,  बाबू शिंदे बाळासाहेब तोरमल , सागर लोंढे , लतेश घनवट, तुषार चव्हाण सागर बनकर सुरवसे ,धन्यकुमार गारूडी  बाळासाहेब घाडगे, विष्णु मोहिते,  शिवम कोठावळे ,अजित उपादे , शुभम कर्चे ,मयूर मोहिते ,महावीर जाधव , गणेश कोठावळे, अक्षय जाधव ,राहुल जगताप, वैभव निर्मळ , गोटू मोरे ,वैभव मोहिते,  नवनाथ निर्मळ ,दादा मोहिते आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा