Breaking

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

बेंबळीतील छञपती शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..*



*"बेंबळीतील छञपती शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..*"

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी क्षञियाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्त सिंहासनावर विराजमान झालेल्या पुतळयास पुष्पहार तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख तर,पूजन बेंबळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उस्मानाबाद युवासेना ता,
प्रमूख किरण चव्हाण,,प्रा.धनंजय भोसले सर अक्षय,घाडगे महेश पाटील,सचिन पाटील,आण्णा पाटील यांची उपस्थिती होती..

प्रत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा