Breaking

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

रांजणी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सोनाली माने तर उप सरपंच पदी दिपाली गायकवाड* . *संजय पाटील भीमा- नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी संपन्न*



*रांजणी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सोनाली माने तर उप सरपंच पदी दिपाली गायकवाड* .


*संजय पाटील भीमा- नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी संपन्न*
************************
टेंभुर्णी प्रतिनिधी.
कोंढार भागाचे प्रवेश द्वार म्हणून ओळखली जाणारी रांजणी -भिमानगर ग्रामपंचायत नेहमी चर्चेची ठरली  जाते या निवडणुकीला ही कोंढार भागाचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे संजय पाटील -भिमानगरकर यांनी रांजणी -भिमानगर ग्रामपंचायत वरती वर्चस्व राखण्यात पुन्हा यश आले .
 नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर मंगळवारी सकाळी दाह-ते एक  वाजता रांजणी- भिमानगर ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली . यामध्ये सरपंच म्हणून सौ सोनाली पांडुरंग माने तर उपसरपंचपदी सौ दिपाली तानाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी खरात भाऊसाहेब, रांजणी ग्रामसेवक शेख व तलाठी राजेश चव्हाण यांनी सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवडणूक झाल्याचे जाहीर केले.

 . या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन  सभापती संजय पाटील -भिमानगर कर यांची सत्ता होती . विरोधकांनी सत्ता रोखण्यासाठी  प्रयत्न करत होते मात्र संजय पाटील भीमा-नगरकर यांनी आत्तापर्यंत विकास कामाच्या जोरावर विरोधकांना यश येऊन दिले नाही या पण निवडणुकीला सामाजिक ... विकास कामाच्या जोरावरच रांजणी ग्रामपंचायत आणायला यश आले.
 या सरपंच निवडीच्या वेळी सौ संगीता  पाटोळे,प्रीतम पाटील, सौ चंचला पाटील, सौ सुनिता  पाटील, रोहित गायकवाड नेताजी चमरे ,आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . सरपंच उपसरपंच निवडीनंतर माजी सभापती संजय पाटील भिमानगर कर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आले . 
यावेळी पांडुरंग माने,डॉक्टर विनोद चव्हाण, संतोष चव्हाण,नितीन मस्के,भारत आबा मस्के,भिवाजी माने,मारुती माने,संदीप माने,दादा चव्हाण,बालाजी मस्के, धनंजय बागल ,अभिजीत मस्के ,नानासो मस्के ,सुभाष मोहिते ,प्रमोद कदम ,प्रदीप चव्हाण ,माऊली आबा माने, महादेव जाधव, विजय जाधव, निलेश जाधव, बाळासो पाटील, प्रशांत पाटील ,धर्मराज आप्पा पाटील ,गणेश पाटील ,राहुल चौगुले ,पप्पू जाधव ,गणेश कांबळे ,खंडेश्वर कदम ,नामदेव माने, सतीश चौगुले ,दिलीप पाटील, दत्तात्रय पाटील, रविंद्र मस्के,अक्षय यादव,हंबीरराव मोहिते,सचिन मस्के ,विजय सरवदे,बाळासो उबाळे, तुकाराम राखुंडे ,महादेव माने, प्रीतम ढवळे,आकाश माने ,दादा कदम ,अशोक पतुले,नागेश माने ,शंकर चव्हाण, नितीन माने ,दगडू जाधव ,राजेंद्र सुरवसे ,हनुमंत माने बबन चव्हाण ,गोपाळ चव्हाण, विजय पतुले, इंद्रजित शिंदे ,संदीप पाटील ,बाळासाहेब गावडे ,जितेंद्र जाधव ,विजय भोसले ,सौ.कुसुम आक्का पाटोळे,माजी सरपंच सौ.मंदाताई पाटील,सौ.स्वाती पाटील, सौ.संगीता मस्के ,सौ.सुरेखा जाधव ,सौ.मनीषा माने ,सौ.ताई गायकवाड ,सौ.उर्मिला जाधव, जिजाबाई पाटील ,सौ.अविदा मस्के, सौ.मनीषा चव्हाण, सौ.शालन माने आदी उपस्थित होते .

************-*-**********************
*👉🏼 रांझणी ग्रामपंचायत सरपंच निवडीनंतर रांजणी ग्रामपंचायत येथे रांझणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे संचालक भिवाजी माने यांनी संजयदादा पाटील गटात जाहीर प्रवेश केला प्रवेश केल्यामुळे संजय पाटील भिमानगर कर यांनी त्यांना फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा