चव्हाणवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी बबीता हातागळे तर उपसरपंच पदी गहिनीनाथ (आण्णा) महादेव गर्जे याची निवड करण्यात आली
*एक हाती ग्रापंचायत निवडुन आल्याबद्दल मा उपसरपंच गहिनीनाथ आण्णा गर्जे यानी ग्रामस्थाचे माणले आभार*
गेवराई तालुका प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायत मा गहिनीनाथ आण्णा गर्जे याच्या नेञत्वाखाली निवडनुक नुकतीच पार पडल्यानंतर सरपंच उपसरपंच बिनवविरोध निवड करण्यात आली त्यात सरपंच पद राखीव मसीलेसाठी आसल्याने सरपंचपदी बबीता हातागळे तर उपसरपंचपदी गहिनीनाथ (आण्णा ) महादेव गर्जे याची निवड करण्यात आल्याने गावकर्यानी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रा प सदस्य याचे सत्कार करुन कौतुक केले. गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी ही ग्रामपंचायत नऊ सदस्याची असुन मा गहिनीनाथ आण्णा गर्जे याच्या नेञत्वाखाली झालेल्या निवडुनीत नऊ पैकी एक मा गहिनीनाथ आण्णा गर्जे हे बिनविरोध तर आठ सदस्य निवडनुकीत मोठ्या मताधिक्यानी निवडुन आले होते दि 16 / 2 / 2021 रोजी निवडुनक अधिकारी याच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच निवड करण्यात आली सरपंच पद जागा राखीव महीलेसाठी आसल्याने सरपंच पदी बिनविरोध बबीता हातागळे तर उपसरपंचपदी गहिनीनाथ (आण्णा) महादेव गर्जे याची निवड खेळीमेळीच्या आणी आनंदात बिनविरोध निवड करण्यात आली उपस्थित ग्रा प सदस्य विष्णु चिकणे , संगिता अशोक आघाव , बबीता हातागळे,विजयाताई गर्जे , कोमल मस्के, गोरख चव्हाण, आलका रमेश खोपडे , शोभा विष्णु शेळके , उपस्थित गावकर्यानी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा