Breaking

बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

रेडा गावचे सरपंचपदी सौ .सुनिता नानासो देवकर तर उपसरपंचपदी सचिन हरिचंद देवकर यांची निवड



*रेडा गावचे सरपंचपदी सौ .सुनिता नानासो* देवकर तर *उपसरपंचपदी सचिन हरिचंद देवकर* *यांची निवड झाली...*

 *प्रतिनिधी रेडा*शशिकांत सोनटक्के
दि.9
रेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी
सौ. सुनिता नानासो देवकर व उपसरपंचपदी सचिन हरिचंद देवकर यांची निवड रेडा ग्रामपंचायतीची सरपंच निवडणुका प्रक्रिया रेडा ग्रामपंचायतीच्या सभाग्रहमध्ये
पार पडली.
  रेडा ग्रामपंचायत निवडणूक
मध्ये जनसेवा ग्रामविकास पॅनेल
रेडा सात जागांवर विजय मिळाला होता.
या दि 9रोजी 
सरपंचपदी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता . या निवडणूक प्रक्रियासाठी निवडणूक अधिकारी बी.एन. बनकर रेडा गावचे तलाठी 
बाळासाहेब तांबिले ग्रामसेवक
पी.एस. गायकवाड निवडणूक
अधिकारी म्हणून काम पाहिले
घनश्याम जवंजाळ व ग्रामपंचायत कर्मचारी गणेश (काका)वाघ
यांनी अधिकारी वर्गास मदत केली
 सकाळी १०:००वा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती  आणि
ग्रामपंचायत निवडणूक मध्ये निवडून आलेले जनसेवा ग्रामविकास पॅनलचे 7 उमेदवार एकत्र निवडणूक हॉलमध्ये आले 
त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी
सरपंच उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले.
निर्धारित वेळेत कुणीही अर्ज न दाखल केलेले.
निवडणूक अधिकारी यांनी दुपारी
दोन वाजता सरपंच पदी सौ. सुनिता नानासो देवकर व उपसरपंचपदी सचिन हरिचंद देवकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यानंतर गावातील काही नागरिक 
युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते व सर्व नूतन सदस्य यांची सवाद्य मिरवणूक काढून सर्व ग्राम दैवतांचे दर्शन घेऊन  संत गुलाब बाबा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नीरा-भीमा माजी संचालक व संत गुलाब बाबा संस्थान अध्यक्ष अँड तानाजी बाबुराव देवकर यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.
सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करू असा  निश्चय केला आहे तो सर्व पदाधिकारी  यांनी पाळला पाहिजे
असे सांगितले ‌. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य धनंजय मारुती गायकवाड सौ किर्ती तुकाराम सोनटक्के सौ. राजश्री मच्छिंद्र पवार सौ. उषा धोंडीराम कांबळे सौ.स्वाती सोमेश्वर देवकर हे सर्वजण उपस्थित होते यावेळी माझे सरपंच व्यंकटराव देवकर पाटील
नीरा-भीमा संचालक बबन (भाऊ) देवकर वार्ड नंबर  १ज्येष्ठ नेते  किसन (दादा) देवकर  वार्ड क्रमांक 2 किंग मेकर प्रा . आत्माराम ( मामा) देवकर
वार्ड क्रमांक 3 हरिभाऊ देवकर राजेंद्र देवकर  नीलकंठ मोहिते (अध्यक्ष पत्रकार संघ इंदापूर)
आमचे मित्र श्री  नवनाथ ( भाऊ) गायकवाड हे सर्व  सर्व उपस्थित होते.
यावेळी सरपंच सौ. सुनिता नानासो देवकर यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे ‌ मार्गदर्शनाखाली गावचा विकास करू असे सांगितले.
उपसरपंच सचिन हरिचंद ‌ देवकर यांनी सर्व ज्येष्ठ व  युवा कार्यकर्ते व सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास 
करण्यात येईल असे आश्वासन दिले  
यावेळी उपस्थित  नीलकंठ मोहिते (पत्रकार) संतोष भोसले पत्रकार कैलास ( भाऊ) पवार पत्रकार शशिकांत सोनटक्के पत्रकार उपस्थित होते.
 तसेच यावेळी  महादेव नारायण  देवकर उत्तम सोपान देवकर कानिफनाथ देवकर  तुकाराम देवकर उत्तम पवार ‌ धर्मेंद्र देवकर मच्छिंद्र पवार पंढरीनाथ गायकवाड बाळासो सोनटक्के धनंजय सोनटक्के इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
तसेच युवा नेते अँड योगेश तानाजी देवकर  दत्ता सोनटक्के सोमनाथ देवकर  हर्षद गायकवाड
विनोद देवकर विकास देवकर
शेखर देवकर रामचंद्र देवकर सचिन जगदाळे आप्पासो देवकर
हनुमंत देवकर संजय देवकर विशाल देवकर पांडू ( बाबा )मोहिते सचिन बनसोडे पप्पू मोहिते ‌ हे सर्व उपस्थित होते
प्रस्तावित कैलास पवार यांनी केले व आभार तुकाराम (दादा) हनुमंत सोनटक्के यांनी मांडले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा