Breaking

मंगळवार, २ मार्च, २०२१

संभाजी ब्रिगेड माढा तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न



*संभाजी ब्रिगेड माढा तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न*
मोडलिंब प्रतिनिधी/रत्नदीप पवार

संभाजी ब्रिगेड माढा तालुका कार्यकारिणी बैठक *शिवश्री सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,शिवश्री सुहास टोणपे-जिल्हा सचिव,संभाजी ब्रिगेड, शिवश्री दिनेश जगदाळे-नेते संभाजी ब्रिगेड,शिवश्री प्रदीप पाटील-जिल्हा संघटक,यांच्या उपस्थितीत पार पडली*

यावेळी नुतन निवडी पुढीलप्रमाणे झाल्या

शिवश्री संभाजी बारबोले-जिल्हा संघटक, चित्रपट आघाडी

शिवश्री बाळासाहेब वागज सर 
ता.संघटक,माढा

शिवश्री शंकर नागणे 
तालुकाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी

शिवश्री श्रीकांत गायकवाड 
विभागप्रमुख,कुर्डू जि.प.विभाग

शिवश्री अजिंक्य चव्हाण 
विभागप्रमुख,मानेगाव जि.प.विभाग

शिवश्री वैभव शिंदे 
गटप्रमुख,पं.स.मोडनींब 

शिवश्री भारत जगताप 
गटप्रमुख,पं.स.टेंभुर्णी 

शिवश्री अजय गायकवाड 
शहराध्यक्ष,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,टेंभुर्णी 

*यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बालाजी जगताप,कार्याध्यक्ष शिवश्री सतीश चांदगुडे,उपाध्यक्ष शिवश्री प्रकाश नागटिळक,जेष्ठ नेते शिवश्री चंद्रकांत आबा गिड्डे,करमाळा संपर्कप्रमुख शिवश्री गणेश शिंदे,कुर्डूवाडी शहराध्यक्ष अरुण जगताप, परितेवाडी शाखाप्रमुख शिवश्री अंकुश जाधव,शिवश्री सिध्देश्वर सावंत,शिवश्री सचिन सावंत, परिते शाखाप्रमुख शिवश्री नानासाहेब कौलगे,चव्हाणवाडी ग्रां.प.सदस्य शिवश्री नवनाथ शिंदे,धनंजय भोसले,युवा नेते शशिकांत गिड्डे,सागर चव्हाण,अविनाश नांगरे ई उपस्थित होते*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा