Breaking

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

लातूर जिल्हा नियोजन समितीवरिल सदस्यांच्या नियूक्त्या जाहीर!**नियोजन समिती जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाठी योगदान देईल,-पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख*




*लातूर जिल्हा नियोजन समितीवरिल सदस्यांच्या नियूक्त्या  जाहीर!*

*नियोजन समिती जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासाठी योगदान देईल,-पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख*
जिल्हा प्रतिनिधि :जीवन. वा. भोसले,  9422811817

 लातूर (उदगीर) 18 मार्च महाराष्ट्र  जिल्हा नियोजन समितीच्या  अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार  लातूर जिल्हा समिती वर दोन नामनिर्देशित तर आकरा विषेश निमंत्रित सदस्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.
पावकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिति ही नियुक्त करण्यात आली  आहे. नवनियुक्त  सदस़्यांचे अभिनंदन करून हि समिती जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासात योगदान देईल असा विश्वास पावकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. 
लातूर जिल्हा नियोजन समितीवरिल नामनिर्देशीत म्हणून नियुक्त झालेल्या दोन सदस्यांमध्ये विजय गोविंदराव देशमुख आणि समद रजाक पटेल यांचा समावेश आहे. 
जिल्हा नियोजनाचे  ज्ञान असलेल्या विशेष निमंत्रीतामध़्ये  श्रीशैल्य मल्लीकार्जून उटगे, अंड, किरण शेषेराव जाधव, चंद्रकांत पंढरीनाथ मददे,श्री.कल्याण बापूसाहेब पाटिल अभय सतीश सांळूंके ,श्रीकांत शाहूराज सुर्यंवंशी,  शिवाजी रघुनाथ तारे, सुरज व्यंकटराव चव्हाण,  संतोष ज्ञानोबा  सोमवंशी, सुनिता नामदेव चारक, आणि श्री लिंबनअप्पा  विश्वनाथअप्पा रेशमे यांचा समावेश आहे. 
कार्यकारी  समितीवर आमदार बाबासाहेब पाटिल, 
लातूर जिल्हा नियोजन समितीला सहकार्य करण्यासाठी पालकमंत्री  ना. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिति नियुक्त करण्यात आली आहे. या कार्यकारी समितीमध्ये विशेष निमंत्रत सदस्य म्हणून आमदार बाबासाहेब  पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असुन या समितीमध्ये नामनिर्देशीत असलेले विजय गोविंदराव देशमुख, व समद रज्जाक पटेल ,  यांच्या सह औरंगाबाद विभागीय आयुक्त , लातूर जिल्हाधिकारी ,लातूर जि प चे  मुख्य कार्यकारी अधिकार तसेच लातूर जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यांचा समावेश  आहे............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा