Breaking

रविवार, १४ मार्च, २०२१

दीप करिअर अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा*







*दीप करिअर अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार सोहळा*,

लातूर जिल्हा प्रतिनिधि /जीवन भोसले*, 

 
 *aj24तास * *उदगीर* (13)उदगीर  येथिल पंचक्रोशितील  लोकप्रिय असलेली  अकँडमी  म्हणजेच   *दिप करिअर अकँडमी*  या अकँडमीने उदगीर, जळकोट,  देवणी , सह अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील  आर्थीक दुर्बल घटकातील  होतकरू विद्यार्थ्यांना  स्पर्धा परिक्षेतील मार्गदर्शन देण्याचा वसा  अकँडमिचे संचालक श्रि . दिपक कांबळे यांनी घेतला आहे , 
नुकतीच निवडझालेल्या   गुनवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी 
कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित असलेले  राष्ट्रवादी काँग्रेस  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदनभैया पाटील नागराळकर,PTA चे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पटणे,तसेच विद्यावर्धिनी शाळेच्या सहशिक्षका मृदुला पाटील मॅडम उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना स्पर्धा परीक्षा ही कठोर परिश्रमाची परीक्षा आहे असे मत चंदनभैया पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले
याप्रसंगी नुकतीच निवड झालेल्या SSS(GD ) यात सादिक शेख (BSF), टिळे विशाल (BSF),टिळे वैभव (आसाम राईफल),दीक्षा आचार्य(CRPF) ,सिध्दांत गायकवाड( LIC DO) 
गुणवंताचा  सत्कार समारंभ संपन्न झाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिश्रमातून मिळवलेले यश हे पुढील तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल असे मत चंदन पाटिल नागराळकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन देते वेळी मांडले 
 ग्रामीण भागातील ही विद्यार्थी यश खेचून आणू शकतात फक्त त्याला सातत्य , जिद्द व मेहनत  करण्याची तयारी ठेवावी लागेल  विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिक्षेसोबतच केंद्र सरकारच्या  ही परिक्षा घाव्यात असे ही ते म्हणाले ,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा