Breaking

सोमवार, ८ मार्च, २०२१

जागतिक महिला दिना निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन*




*जागतिक महिला दिना  निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन*

तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे

     दि. 8 .आज जागतिक महिला दिना  निमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा शाखेच्या कार्यालयाचे उद्घघाटन सन्माननिय प्रवीण ( दादा ) रणबागुल वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व उस्मानाबाद महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड.जीनत प्रधान यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले . यावेळी प्रतिकूल परिस्थितीत तोंड देत स्वतःच्या हिंमतीवर पायावर उभा राहिलेल्या तसेच सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या विविध महिलांचा महिला शाखेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव संध्या बनसोडे, संघटक अनुराधा लोखंडे, सुजाता बनसोडे ,कोषाध्यक्ष रुक्मिणी बनसोडे सदस्य भीमाई बनसोडे ,नंदा बनसोडे, नंदा माने ,सरवदे मॅडम तसेच सत्कार मूर्ती अर्चनाताई अंबुरे माजी अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड ,
सारिका काळे ,अर्जुन पुरस्कार विजेता 
प्रज्ञा गायकवाड ,
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, उपाध्यक्षा रुक्मिणीताई बनसोडे 
प्राध्यापक तूपारे madam
महिला- बाल विकास विभाग जि.प. उस्मानाबाद या सत्कार मुर्ती म्हंणून उपस्थित होत्या .तसेच प्रमुख पाहुणे म्हपून  सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा समन्वयक सुकाळे , जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे प्रशांत शिंदे युवा नेते महादेव भोसले विजय बनसोडे अँड. वाघमारे आदी मान्यवर  उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा