*कळस येथील नेचर डिलाईट दूध*
*कंपनीला भीषण आग.*
*प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के**
कळस इंदापुर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट दूध
प्रकल्प व बाटली आणि पशुखाद्य
या कंपनीतील डेअरी युनिटला
आज दुपारी आग लागली.
कळस येथील नेचर डिलाईट या .
दुध प्रकल्पातील मुख्य युनिटला
आज दुपारी अचानक आग लागली.
यामध्ये कोणत्याही जीवित हानी
झाली नाही! मात्र या आगीत नेचर डिलाईट दूध प्रकल्पाचे
मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाला आहे!
दरम्यान ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले.नाही
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकली असावी.
असा प्राथमिक अंदाज व्यक्त
केला जात आहे!
ही आग विझवण्यात
आपत्कालीन व्यवस्थापनाला यश
आले आहे मात्र यामध्ये
कंपनी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते!
**********************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा