Breaking

मंगळवार, ३० मार्च, २०२१

*खेड ता.लोहारा .येथील असंख्य महिलांचा वंचित बहुजन आघाडित जाहिर प्रवेश*



*खेड ता.लोहारा .येथील असंख्य महिलांचा वंचित   बहुजन आघाडित जाहिर प्रवेश*

 दिनांक 29/03/2021 रोजी सायंकाळी ठिक 7.30 वाजता खेड ता.लोहारा येथील असंख्य महिलांचा महिला जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वंचित  बहुजन आघाडित जाहिर प्रवेश केला . या साठी जिल्हा उपाध्यक्षा वंदना गायकवाड यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद येथून महिला जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान, कोषाध्यक्षा रुक्मीनी बनसोडे , जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव ,व विद्यानंद वाघमारे हे उपस्थित होते . तर तालुका कार्यकारीणीचे लोहारा तालुका अध्यक्ष रविकिरण बनसोडे व तालुका महासचिव नितीन सितापुरे हे उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा