*राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने टेंभुर्णीत रक्तदान शिबिराचे आयोजन 122 रक्तदात्यांनी केले रक्तदान*
******************************
टेंभुर्णी (प्रतिनिधी) अमोल भोसले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयुर काळे यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते .या रक्तदान शिबिरात सुमारे १२२ इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केले . या रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख , सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी भेट देऊन तालुकाध्यक्ष संभाजी पाटील यांचे कौतुक केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माढा तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, युवकचे कार्याध्यक्ष रामराजे नलवडे युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन लोंढे
हरिदास पाटील ,मार्केट कमिटी ची माजी संचालक संतोष पाटील, अकोले खुर्द चे सरपंच कांतीलाल नवले, उपसरपंच औदुंबर महाडिक, , माजी सरपंच महादेव भाऊसाहेब, किसन घाडगे, उत्तरेश्वर तोडकर, नानासाहेब नवले, अनिल तोडकर, रमेश पाटील, भीमराव वजाळे, अनिल महाडिक, सचिन पाटील, नितीन पाटील, आकाश पाटील, तांबवे ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल खटके आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष यशपाल लोंढे रंजीत पाटील, कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब हांडे, गणेश बनसोडे, सिद्धेश्वर जगताप, सतीश लिंगे , संजय पाटील ,गणेश भांगे ,अमोल चितामण, अभिजीत नवले ,नागनाथ नवले, अमोल पाचगे ,समाधान नवले उपस्थित होते .
या रक्तदान शिबिरासाठी सर्वेश देवकर, अलिम शेख, अतुल कासवेद, आबा कासवेद, रोहन साळुंखे, तुषार काशीद, किशोर विश्वकर्मा, अमीर मुलानी, दादा शिंदे यांनी परिश्रम घेतले . पंढरपूर येथील पंढरपूर ब्लड सेंटर त्यांनी रक्त संकलित केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा