*नँशनल हायवे क्र 361रत्नागिरी नागपूर बायपास तुळजापूर खुर्द भागा मधील बायपास च्या उर्वरीत कामाचा शुभारंभ*
महंत वाकोजी बुवा,गोपाळ महाराज,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,नगरसेवक विशाल रोचकरी, विजय (आबा) कंदले,राजाभऊ देशमाने,सुभाष शिंदे,हायवे अधिकारी सत्यरंजन राऊत (DBL) मँनेजर आदींच्या उपस्थित सदरील कामाचा शुभारंभ झाला*. सदरील रखडलेल्या कामा बाबत बर्याचशा तक्रारी होत होत्या या मध्ये अपघाताचेही प्रमाण वाढलेले होते परंतु मागील आठवड्या मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेबांनी सदरील कामा वरती स्वता पहाणी केली आणि सदरील कामास उशीर का होत आहे असे संबंधीत अधिकार्यांना विचारणा केली तसेच या पूर्वीही नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सदरिल कामा बाबतची तक्रार हि केंद्रियमंत्री नितीनजी गडकरी यांना आपल्या पत्राद्वारे केली होती त्या अनुशंगानेच सदरील रखडलेल्या कामाची दखल घेत सदरील बायपासचे कामाची आज दि 8-04-2021 रोजी प्रत्येक्ष कामाची सुरुवात झाली.
छाया- रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा