Breaking

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन*!

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन*!
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव सर, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले सर आणि प्रो. डॉ. गोविंद काळे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, डॉ. कार्तिक पोळ ,प्रा.डॉ. मंदार गायकवाड, प्रा. अमोद जोशी ,प्रा. डॉ. विलास राठोड,महादेव जाधव यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा