*वीज पुरवठा सुरळीतकरा - सय्यद सुभानभाई*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
बीड दि. १३ (प्रतिनिधी) कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर चितेत असलेली जनता वीजेच्या लपंडाव मुळे जास्तच वैतागून गेली आहे. याचा तान लोकांना जास्त सहन करावा लागत आहे कारन की एकतर लाँकडाऊन व त्यात लाईट लपडाव करत आहे त्यामुळे सर्व सामान्य लोकांच्ये ऊन्हात हाल होत आहे व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना त्रास आहे यामुळे गेवराई तालुक्यातील व शहरातील लोकांनचे हाल होत आहे व रूग्णांना त्रास होत आहे त्यामुळे वीजपुरवठा सुरळीतपणे करा नसता वंचित बहुजन आघाडी तीव्र आदोलन करू अशा ईशारा वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,बीड जिल्हाध्यक्ष तथा ऊसतोड चे प्रदेश अध्यक्ष शिवराज बांगर सर महासचिव सचिन मेघडंबर, यांच्या आदेशानुसार सय्यद सुभान, बंटी सोदरमल, कैलास भोले,बाबुराव गायकवाड, सुधाकर केदार,बाळु पटेकर, ऊमेश नीकाळजे, पपु वाव्हळ,अंनत वाव्हळ, प्रशांत राऊत, शीवा भोले, कुमार भोले,महेश काबळे,प्रमोद,नीकाळजे,महेश माटे, लखन मगर ,विवेक डोंगरे,विशाल आठवले,समाधान भोले,आदी पद अधिकारी यांनी दिला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा