*रेडा गावामध्येमध्ये् अनोख्या उपक्रमाने डॉ बाबासाहेब* *आंबेडकर* *जयंती उत्साहात साजरी..*
*रेडा /प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के*
रेडा ता इंदापुर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंती अनोळख्या उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
प्रतिमेचे पूजन रेडा गावचे सरपंच नानासाहेब देवकर, उपसरपंच सचिन देवकर, ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, सोमनाथ देवकर,
पत्रकार संतोष भोसले, योगेश देवकर यांच्या हस्ते करण्यात आले
या अनोख्या उपक्रमासाठी राहूल बोबडे पांडू (बाबा) मोहिते सोमनाथ मोरे राहुल बनसोडे सचिन बनसोडे किशोर बोबडे नागेश गायकवाड बाबुराव पवार
गणेश (काका) वाघ पत्रकार ,
पप्पू मोहिते शिवाजी खंडाळे दत्तू मोहिते दादा जाधव , रोहित बनसोडे. राजेंद्र मोहिते संतोष देवकर , वीर साठे, मुन्ना मोहिते, तुकाराम मोहिते, श्रीकांत पडळकर, आदित्य मोहिते,अभिषेक मोहिते, सोनू रणदिवे, ओंकार मोहिते, रितेश बनसोडे,इत्यादी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा