Breaking

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

खासदार रणजितसिंह नाईक* *निंबाळकर यांची करमाळा**कोविंड सेंटरला भेट*



*खासदार रणजितसिंह नाईक* *निंबाळकर यांची करमाळा*
*कोविंड सेंटरला भेट* 
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

    करमाळा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील कोवीड सेंटर कोरोणा रुग्णाच्या आज मंगळवारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरोना रुग्णां सोबत चर्चा करून त्यांच्या  अडीअडचणी
जाणून घेतल्या.
     तेथील सोयी-सुविधा, स्वच्छता,कोरोणा रूग्णांना लागनाऱ्या  औषधाचा तुटवडा निदर्शनास
आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकार्याना औषधांचा तात्काळ पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,करमाळा तालुका गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, कुटीर रुग्णालयाचे डॉक्टर अमोल डुकरे,  करमाळा नपा मुख्याधिकारी वीणा पवार,तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, आदीजण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा