Breaking

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

लातूर येथील श्रीमती क्रांती रवींद्र चौधरी (मोरे) यांना कृषी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित



*लातूर येथील श्रीमती क्रांती रवींद्र चौधरी (मोरे) यांना कृषी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित*

तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे उस्मानाबाद


लातूर जिल्ह्याची सुकन्या श्रीमती क्रांती रवींद्र चौधरी(मोरे) कृषी अधिकारी जिल्हा अहमदनगर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत यांना राज्य शासन प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा