Breaking

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

जामनेर येथे सुधाकरशेठ सराप यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ लोकांना मोफत शिवभोजन



जामनेर येथे सुधाकरशेठ सराप यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ लोकांना मोफत शिवभोजन
    जामनेर येथील शिवसेना नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री.सुधाकरशेठ सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्टॅण्डवर दि. १ एप्रिल २०२१ रोजी ७५ गरजू लोकांना मोफत शिवभोजन देण्यात आले. सदर शिवभोजन थाळीचा खर्च श्री.सुधाकरशेठ सराप यांनी स्वतःहा खिशातून केला. यापुर्वी ही सुधाकरशेठ सराप हे  रूग्णांना विविध फळे, चहा, नाश्ता, बिस्कीट पुडे सॅनिटायझर, मास, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपला अनोखा वाढदिवस साजरा करत असतात. गरजूंना मोफत शिवभोजन थाळी वाटप करते वेळी श्री.सुधाकरशेठ सराप, दिपक माळी, संतोष सराप आदि कार्रकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा