*कळंब तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतच्या वतीने कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन*
शिराढोण ग्रामपंचायतच्या वतीने कोविंडसेंटर सुरू करण्यासाठी माननीय निवासी जिल्हाधिकारी स्वामी साहेब व जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार फड साहेब जिप अध्यक्ष सौ अस्मिता ताई कांबळे यांना तात्काळ शिराढोण मध्ये कोविंड सेंटर उभारावे असा प्रस्ताव देण्यात आला अनेक दिवसापासून शिरडून मध्ये कोरणा पॉझिटिव्ह ची संख्या वाढत असून यामुळे कळंब उस्मानाबाद येथे गैरसोय होत असल्यामुळे सौम्या लक्षण असलेल्या रुग्णांना येते भरती करून वाढत चाललेला फैलाव कमी करण्याच मदत होईल यासाठी गावातील प्रमुख शिराढोण चे सरपंच पद्माकर पाटील माजी जि प सदस्य शहाजी दादा पाटील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वैभव नेटके साहेब कलीम बागवान नासीर पठाण विजयकुमार गायकवाड जगदीश चंद्र जोशी पोलीस उपनिरीक्षक गोडसे साहेब किरण पाटील इत्यादी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा