*तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील कट्टर शिवसैनिक स्वर्गीय कै, आप्पाराव दशरथ सुरवसे यांची सातवी पुण्यतिथी*
शहापूर येथील कट्टर शिवसैनिक कै. आप्पाराव दशरथ सुरवसे यांची शुक्रवार दि.9 एप्रिल रोजी सातवी पुण्यतिथ.स्वर्गीय आप्पाराव दशरथ सुरवसे हे हाडाचे शिवसैनिक सामाजिक कार्याची जाण असणारे गावातुन पंढरपुर पायी वारीची स्वतःपासून सुरुवात करून एक आदर्श ठेवणारे समाजात आणि गावात सामाजिक बांधिलकी जपणारे लहान-मोठा ; राव-रंक ; गरीब श्रीमंत असा भेदभाव न करणारे गरजूंना मदत करणारे निराधारांना आधार देणारे भुकेलेल्याला जाणणारे नरसिंग उर्फ आप्पाराव दशरथ सुरवसे यांची 9 एप्रिल रोजी सातवी पुण्यतिथी आहे,
सातवे पुण्यस्मरण स्वर्गीय. कै. आप्पाराव दशरथ सुरवसे,
शोकाकुल: अरुणा आप्पाराव सुरवसे ( पत्नी) ; विकास आप्पाराव सुरवसे (मुलगा) ; साधना बालाजी फरतडे (मुलगी) ; दशरथ आप्पाराव सुरवसे(मुलगा) आणि समस्त सुरवसे परिवार शहापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा