*तुळजापूर येथील प्रभाग क्रमांक 04 येथे विनोद (पिटू) गंगणे यांनी स्वखर्चाने मंकावती गल्लीत पाडला बोर*
तुळजापूर -( प्रतिनिधी ) प्रभाग क्रमांक ०४ मधील मंगवती गल्ली येथे पाणी टंचाई लक्षात घेता युवा नेते विनोद ( पिंटू )गंगणे यांनी स्वखर्चाने नवीन बोर मंगळवार दिनांक 25 रोजी नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते भूमी पूजन झाले.यावेळेस विनोद (पिंटू) गंगणे, माझे उपनगराध्यक्ष सुहास साळुंख, ज्येष्ठ नागरिक अशोक घाडगे, दिनकर व्यास, नेमचंद व्यास, बाळासाहेब व्यास, श्रीरंग निघते, गिरीश कुलकर्णी, आनंद बुरांडे, गिरीश देवळालकर, बापू नागेश, राजेश मलबा,गोपाळ खुरुद, ऋषिकेश साळुंके, परेश व्यास, हरी खुरुद, मुन्ना साळुंके आदीसह या भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळेस गंगणे म्हणाले की शहरातील अनेक भागात पाणीटंचाई असल्याने जास्त करून या भागात पाणी टंचाई होत असल्याने व एकही बोर नसल्याने आज आपण स्वखर्चाने बोर घेत होतो यामुळे येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा