*तुळजापूर शहरातील 124 भक्त निवास कोव्हीड केअर सेंटर येथे कोरोनाग्रस्त रुग्णांना फळांचे वाटप.*
तुळजापूर शहरातील युवक सागर कदम व सुहास कदम यांनी "कोविड केअर सेंटर 124" मधील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना व कर्मचाऱ्यांना विटामिन सी-जिवनसत्वचा पोषक आहार म्हणून २५ किलो चिक्कू तसेच दोन कॅरेट केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, राम चोपदार, दिपक कदम, अदीत्य कदम तसेच फळे स्विकारताना डॉक्टर गार्गिलवार मॅडम, दुपारगुडे सिस्टर, श्री. झाडे ब्रदर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा