*तुळजापूर येथे श्री स्वामी समर्थ बचत गट यांच्यावतीने 124 भक्त निवास कोव्हिड सेंटर व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजन*
तुळजापूर येथे श्री स्वामी समर्थ बचत गट, यांच्या मार्फत 124 भक्तनिवास कोव्हिड सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देण्यात येत. या सामाजिक कार्याचे तुळजापूर तालुका भर कौतुक होत आहे,
या वेळी स्वामी समर्थ बचत गटाचे पदाधिकारी व सभासद
विक्रम कदम,गुरुराज डोंगरे,शादाप शेख,सह मित्र परिवार उपस्थित होते .
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा