*महाराष्ट्र, गुजरातच्या किनाऱ्याकडे येणार ‘चक्रीवादळ’*
*AJ 24 Taas News Maharashtra*
पुणे : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याची तीव्रता आणखी वाढत असून, उद्या (ता.१५) दुपारपर्यंत केरळ किनारपट्टीलगतच्या समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. ही वादळी प्रणाली महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे येण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
*सविस्तर बातमी पहा*
*चक्रीवादळ कुठपर्यंत पोचलं?*
ते पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा
windy.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा