Breaking

शनिवार, २९ मे, २०२१

मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रा.डॉ.गणेश शिंदे यांना श्रद्धांजली



मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रा.डॉ.गणेश शिंदे यांना श्रद्धांजली
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

मराठा सेवा संघाचे आधारवड तेलंगणा प्रभारी डाॅ.प्रा.गणेशजी शिंदे यांचे दि.२७ -मे रोजी नांदेड येथे दुःख निधन झाले.त्यांचा श्रद्धांजली पर कार्यक्रम दि.२९- मे- रोजी छत्रपती संभाजी राजे मराठा वसतिगृह गोकुंदा किनवट येथे घेण्यात आला.

यावेळी प्रा.डॉ.स्वर्गीय गणेश शिंदे यांच्या जीवन चरित्रावर प्रा.डॉ.पंजाब शेरे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.व बहुजनातील एक लढवय्या वाघ हरपला आशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी प्रा.जयवंत चव्हाण,प्रा.डॉ.पंजाब शेरे श्यामराव फाळके,राजू शिंदे,विनायक गव्हाणे,बालाजी सिरसाट,सचिन कदम, सुमित माने,यांच्या सह मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा