पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्षपदी राजकुमार मुंडे.
गंगाखेड प्रतिनिधी .....
.पत्रकार संरक्षण समितीच्या गंगाखेड तालुका अध्यक्ष पदी राजकुमार मुंडे यांची निवड करण्यात आली
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांनी परभणी जिल्हा अध्यक्ष अहमद अन्नसारी यांच्या हस्ते राजकुमार मुंडे यांना गंगाखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करुन त्याना निवडीचे पत्र देण्यात आले तसेच या निवडीमुळे गंगाखेड तालुका अध्यक्ष राजकुमार मुंडे यांच्या वर आभिनंदनाचा वर्षात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा