Breaking

शुक्रवार, ७ मे, २०२१

छत्रपती शाहु महाराज यांचा स्मृतीदिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

छत्रपती  शाहु महाराज यांचा  स्मृतीदिनानिमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन  अभिवादन करण्यात आले. 
गंगाखेड प्रतिनिधी./राजकुमार मुंडे

भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डाँ सुभाष कदम यांच्या निवास स्थानी छत्रपती शाहु महाराज यांचा 99 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष सुभाष कदम  होते. प्रमुख उपस्थीतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कृष्णाजी सोंळके ,तालुका उपअध्यक्ष नामदेव जाधव, भारतीय जनता पार्टी आद्यात्म तालुका अध्यक्ष बालासाहेब कतारे महाराज ,शहरअध्यक्ष श्रीनिवास मोटे, विलास जाधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा