Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा व मराठा समाजाला न्याय द्यावा संभाजी ब्रिगेड



*मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा व मराठा समाजाला न्याय द्यावा 
संभाजी ब्रिगेड
मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला न्याय द्यावा असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने  प्रांताधिकारी कार्यालय अकलूज यांना देण्यात आले सदरचे निवेदन हे नायब तहशिलदार  कांरडे साहेब यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले यावेळी संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष 
हनुमंतराव सांळुखे पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे- पाटील ,
महांळुगट अध्यक्ष रविराज पराडे-पाटील   
अमित साळुंखे पाटील,मांडवे
हे उपस्थित होते
नायब तहशिलदार कारंडे साहेबांनी मराठा समाजाच्या भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याचेपर्यंत पोहोचवण्याचे अश्वासन दिले तसेच शासनाने मराठा समाजाच्या भावनांचा विचार न केलेस संभाजी ब्रिगेड तिव्र अंदोलन छेडेल असा ईशारा देनेत आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा