Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोव्हिड रुग्णांना फळे वाटप*


*तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोव्हिड रुग्णांना फळे वाटप*
वंचित बहुजन आघाडी तुळजापूर च्या वतीने कोविड रुग्णांना फळे वाटप करण्यात आली, मा पांडुरंग रोकडे, मा दाजीबा (टिल्लू ) कदम,मा जीवन वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त उप जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे कोविड  रुग्णांना फळे वाटप करण्यात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे जीवन कदम डॉ जाधव साहेब परिचारिका अश्विनी सोनवणे, सलून व पार्लर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष  सुरेश चौधरी कमलेश कदम रवी साखरे महेश ढाले सुरेश मस्के  सुरज विटकरी  बाळासाहेब राऊत अधि  कार्यकर्ते व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा