*उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे नवज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेमार्फत अंध -अपंगांना किराणा किटचे वाटप*
नवज्योत दिव्यांग सामाजिक संस्थेमार्फत अंध-अपंग (दिव्यांग) लोकांना येणेगूर येथे किराणा किटचं वाटप करण्यात आलं,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाबाबा गायकवाड, सचिव आयाजभाई शेख, येणेगूरचे सरपंच बाबू माळी, मानव विकास मंडळाचे कोषाध्यक्ष राजकुमार गायकवाड, डॉ. सचिन कलशेट्टी आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उमरगा उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा