Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

तुळजापूर येथे गोवर्धन गोशाळेचे भूमिपूजन संपन्न*


*तुळजापूर येथे गोवर्धन गोशाळेचे भूमिपूजन संपन्न*
    पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक संस्था,महाराष्ट्र राज्य प्रोत्साहित गोवर्धन गोशाळेचे,भूमिपूजन महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत व्यंकटअरण्य महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी,यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थिती नगरसेवक श्री सुनील पिंटू रोचकरी, संजय सोनवणे,सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर,सर्वोत्तम जेवळीकर, राहुल भोसले,शहाजी भांजी,सुदर्शन वाघमारे, विनायक माळी,महेश चोपदार, यांच्या हस्ते संपन्न झाला.
     यावेळी श्रीकांत तांबे,आकाश शिंदे,चेतन शिंदे,विकास सुरवसे,बालाजी पांचाळ,अभिषेक पवार, गोरक्षनाथ पवार,अनिल पवार,रोहित बागल,मेघराज बागल,गणेश भोसले,गोकुळ खडके,धान्यकुमार (बप्पा)मस्के,जगदीश पलंगे, प्रशांत डोलारे,सिद्धराम कारभारी,दिनेश कापसे,दिनेश पलंगे,दिनेश धनके,अभिषेक पवार,प्रवीण परमेश्वर, प्रतीक परमेश्वर, परीक्षित साळुंके,आदी धारकरी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा