*तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला शाखेचे उद्घाटन*
राष्ट्रवादी काँग्रेस महिला शाखा तुळजापूर चे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा. ना. संजयजी बनसोडे साहेब व महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, आ. विक्रम काळे, माजी आ. राहुल मोटे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, गोकुळ तात्या शिंदे, महिला जिल्हाअध्यक्षा अॅड. मंजुषा मगर- माडजे, प्रज्ञा खोसरे, शहराध्यक्षा राजश्री देशमुख- गंगणे, वर्षा पवार, स्नेहा गंगणे व इतर महिला उपस्थित होत्या.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा