Breaking

शुक्रवार, २५ जून, २०२१

तुळजापूर मनसे तालुकाध्यक्ष पदी शशिकांत तांबे यांची निवड....*


*तुळजापूर मनसे तालुकाध्यक्ष पदी शशिकांत तांबे यांची निवड....*
तुळजापूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दि.२५ जून २०२१ रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
*बैठकीत आगामी नगर परिषद निवडणूकीची तयारी व पक्ष संघटना बांधणीबाबत चर्चा करण्यात आली.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून मनसेचे आमदार राजुदादा पाटील,मनसेनेते अभिजीत पानसे, सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे, उस्मानाबाद जिल्हा संघटक अमरराजे कदम,जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर मनसे तालुकाध्यक्ष पदी कुंभारीचे गावचे शशिकांत तांबे यांची निवड करण्यात आली.* यावेळी तालुकासंघटक उमेश कांबळे,तालुका उपाध्यक्ष झुंबर काळदाते,अक्षय साळवे, शहराध्यक्ष प्रमोद कदम, शहर उपाध्यक्ष वेदकुमार पेंदे,अविनाश पवार,विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव सुरज कोठावळे,नळदुर्गचे दिलीप संगशेट्टी,शिवाजी सुरवसे,शिरीष डुकरे,अरूण जाधव,अमोल शिंदे,विशाल माने,यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते हजर होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा