*महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील साहेब यांनी केले उमरगा नगरपालीकेच्या माजी नगराध्यक्ष औरादे कुंटुबियांचे सांत्वन*
उमरगा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा केवळाबाई औरादे यांचे पती कै.दत्तात्रय औरादे यांचे दुखद निधन झाल्याने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील साहेब यांनी औरादे कुंटुबिंयाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, विजय वाघमारे, नगरसेवक महेश माशाळकर, पप्पु सगर,नगरसेवक वसिम शेख, प्रमोद कुलकर्णी परमेश्वर टोपगे, वाकडे साहेब,सोहेल इनामदार,जीवन सरपे,व औरादे कुंटुबातील सदस्य आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा