Breaking

सोमवार, २८ जून, २०२१

नुतन तुळजापूर पोलिस निरिक्षक काशिद साहेबांचा मनसेतर्फे सत्कार*


*नुतन तुळजापूर पोलिस निरिक्षक काशिद साहेबांचा मनसेतर्फे सत्कार*
तुळजापूर :- आज दि. २८ जून २०२१ रोजी तुळजापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तुळजापूर पोलिस स्टेशनचे,नुतन पोलीस निरिक्षक ऐ.व्ही.काशिदसाहेबांचा मनसेचे उस्मानाबाद जिल्हा संघटक अमरराजे कदम,तालुकाध्यक्ष शशिकांत तांबे,शहराध्यक्ष प्रमोद कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*.यावेळी उपनिरीक्षक रोटेसाहेब,पोलीस काॅनस्टेबल आनंद ताटे,तालुका संघटक उमेश कांबळे,तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे,झुंबर काळदाते,शहर उपाध्यक्ष वेदकुमार पेंदे,यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.सत्कार प्रसंगी नुतन पोलीस निरिक्षक काशिद साहेबांसोबत तुळजापूर तिर्थक्षेत्रात दोन नंबरचे धंद्य्यावरती आळा बसवून रोडरोमियोंचा ही बंदोबस्त केला जावा याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा