संभाजी ब्रिगेड अर्धनग्नल आंदोलन .....
दारवीदारेश ४५ लाखों रुपये बुड ये पार्सल धनश्री. पतसंस्थेच्या उत्सवाची ग्वाली आणि रमेश गवळीले बाजार ....
श्रीगोंदा: नितीन रोही,
सविस्तर असे
दारवीदारेश ४५ लाखों रुपये बुड आम्ही पस्तीस काश्ती मंदिर धनश्री. पतसंस्थेची घटना ज्योती गवळी आणि रमेश ग्वालि किंवा दम्पत्यास तांकिका वर्ग, किंवा व्यायाम सोव्हरी संचार ब्रिगेडचेक्लिक तिब्लक भोसला तीविदारिद अअर्जनग्न आंदोलन.
किंवा कृष्ण भोसले डॉ. पांडुरंग दातीर, भानुदास रहंज, बन्नराव पाचपुते, अंबादास रहांज, आदि प्रमुख तिघे.
गु र नं 618/2020 या मध्ये गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही
पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, ज्योती गवळी व रमेश गवळी यांनी पुणे येथे
नवीन व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे.आरोपींना अटक करून ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी सोमवारी हे उपोषण करण्यात आले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे तसेच पोलीस अधीक्षक यांकडे देखील वारंवार पाठपुरावा केला आहे
तरी देखील आरोपींना अटक होत नसल्याने नाईलाजास्तव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे कोरोना मुळे जास्त लोकांना आंदोलनाची परवानगी नसल्याने ठेवीदारांसोबत आंदोलनास बसलो आहोत आरोपींना अटक न झाल्यास सहकुटूंब आंदोलन सुरू करू कर्जत येथे DYSP कार्यालय व नगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल असे भोस यांनी कळविले संस्थेचे सर्व ठेवीदार हे आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आले असून लॉक डाऊन मुळे अर्थकारण पूर्णपणे अडचणीत त्यामुळे ठेवी दारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.त्यामुळे श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ढिकले यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी आहे असे भोस यांनी सांगितले.यावेळी उपोषणास महाराष्ट्र बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा,लोकनेते राजेंद्र मस्के,उपनगरध्यक्ष रमेश लाढाणे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष भैया वाबले,माजी सभापति भैया लगड,राष्ट्र्वादीचे संदीप ऊमाप यांच्या सह अनेक मान्यवरांनी भेटी दिली.
चौकट-
आर्थिक गुन्हेगार घटनेस श्रीगोंदा दौडले गए समय की अर्थपूर्ण तडजोड है।भोर व शोधकर्ता ढिढक्यशाली समस्या संबंधी कॉल कॉल रेकॉर्डर पता चला है कि वे अज्ञातवास के लिए हैं। भोसले मंडली, आमच्या जिवितास काही वस्तूंचे ढेकले हे पुष्कळ आहेत.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा