*तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे पत्रकार रुपेश डोलारे यांच्या मुलाचा नामकरण (बारशे) सोहळ्याचे, रविवार दि,२० जून २०२१, रोजी आयोजन करण्यात आले आहे*
तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील जनशक्ती टीव्ही न्यूज चॅनल तसेच AJ24 तास महाराष्ट्र, प्रतिनिधी रुपेश डोलारे यांच्या मुलाच्या नामकरण (बारशे) सोहळा रविवार दिनांक २० जून २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे,तरी नातेवाईक मित्र परिवार यांनी उपस्थित राहून रुपेश डोलारे यांच्या मुलाला शुभ आशीर्वाद असे आवाहन डोलारे परिवाराकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा