*मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर हुतात्मा सांडूजी वाघ जयंती साजरी*
========================== जालना प्रतिनिधी मनिषा मगरे
_राजुर - मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर हुतात्मा सांडूजी सखाराम वाघ यांची जयंती जि.प.प्रा.शाळा राजुर येथे नाभिक सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली जयंती निमित्त वृक्षारोपण करुन हुतात्मा सांडूजी वाघ यांच्या २०० प्रतिमेचे प्रकाशन युवक प्रदेशाध्यक्ष *कृष्णा पंडित* यांच्या हस्ते करण्यात आले.भोकरदन तालुकाध्यक्ष *लक्ष्मण कांबळे* यांच्या हस्ते शाळेस प्रतिमा भेट देण्यात आली.त्या प्रसंगी बदनापुर तालुकाध्यक्ष *दत्ताञय वरपे* तालुका उपाध्यक्ष *गोपाळ सुरडकर* शा.स.अध्यक्ष अनिल पुंगळे,निवृत्ती पुंगळे,मुख्याध्यापक बाहेकर,मिसाळ सर,मुळे मॅडम,चौबे मॅडम,सोनवणे मॅडम,बाबुराव पुंगळे,डवले यांची उपस्थिती होती._
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा