*धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं घर, येथे अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप*
धाराशिव जिल्ह्याचे दबंग सेलिब्रिटी खासदार मा.ओमप्रकाश(दादा)राजेनिंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा.जिल्हाप्रमुख कमलाकर(काका)चव्हाण व युवासेना तालुका प्रमुख प्रतिक(बप्पा)रोचकरी यांच्या हस्ते नळदुर्ग येथील आपलं घर अनाथ आश्रमातील विध्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर,शहरप्रमुख संतोषजी पुदाले,उपशहरप्रमुख शाम कनकधर,सोमनाथ म्हेत्रे,युवासेना शहरप्रमुख मयुर हुलगे,खंडु माने,सत्यजीत कांबळे,ओंकार कलशेट्टी,रवि पिस्के,भिमा कोळी,चंदर सगरे व सर्व शिक्षकवृंद व विध्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा