Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

तुळजापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*



*तुळजापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,माजी सभापती शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला*



तुळजापूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा. श्री. काशीद साहेब यांचा वाढदिवसा निमित्त शिवाजी गायकवाड माजी सभापती यांचे हस्ते व कट्टर सोमनाथ भाऊ समर्थक यांचे उपस्थतीत शाल फेटा व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. 
यावेळी तुळजापूर तालुक्यातील किसन देडे, अमर देडे, सुरज सगट, कृष्णा डोलारे, तानाजी कांबळे, कुंडलिक भोवळ, किशोर सगट, बलभीम सगट प्रविण क्षीरसागर, शिवाजी कांबळे, साळुंके यांच्या उपस्थतीत तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने अभिष्टचिंतन व सत्कार करण्यात येऊन त्यांना निरोगी आयुष्य व शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा