Breaking

सोमवार, ५ जुलै, २०२१

तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, शिवप्रेमी सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.


तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, शिवप्रेमी सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

 दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी ज्ञानेश्वर अाच्युत जमदाडे यांच्या संकल्पणे  तुन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामठा गावात शिवप्रेमी सांस्कृतिक तरुण मंडळ व समस्थ कामठा ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी गावातील तरुण मंडळी तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले.या शिबिराचे उदघाटन मा चंद्रसेन (बाबा) देशमुख( चीफ ब्युरो,दिव्य मराठी, व अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ ),व राजसिंहा राजेनिंबाळकर (धाराशिव जिल्हाध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा),यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे पूजन करून केले ,यावेळी प्रमुख उपस्थिती शरद काका जमदाडे(उपसभापती,पंचायत समिती तुळजापूर),मुख्याध्यापक काळुंके सर,सरपंच बळीराम साळुंखे,सामाजिक कार्यकर्ते खंडू राऊत(आपली माणसं परिवार),नेताजी जमदाडे(पोलीस पाटील),अमोल देशमुख,रमेश जमदाडे,ज्ञानेश्वर अच्युत जमदाडे,संदीप जमदाडे,सिद्धार्थ साळुंखे,सुजित जमदाडे,ऋषिकेश पटाडे,श्रीराम कुंभार,आकाश जमदाडे,परमेश्वर रोकडे,अक्षय साळुंखे,दादा रोकडे,संपत साळुंखे,खंडू माळी, गणेश माळी, पवन भोसले,दत्तात्रय देशमुख,सुशांत मस्के,अविनाश रोकडे,दिनकर रोकडे,शरीफ शेख,तैयब शेख त्याचबरोबर शिवप्रेमी सांस्कृतिक तरुण मंडळाचे सर्व सदस्य आणि कामठा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा