*माळशिरस तालुक्या मधिल शासकीय ग्रामीण रुग्णालयांचा मनमानी कारभार त्वरीत थांबवा अन्यथा आंदोलन करु :- आकाशभैय्या लोखंडे.......!*
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांचा मनमानी कारभार शासकीय डॉक्टर , कर्मचारी हे वेळेवर उपस्थित राहत नाहीत एक ते दोन तास काम करतात आणी घरी निघून जातात तसेच रब्बीज इंजक्शन हे शासकीय दवाखान्यत उपलब्ध नसतात त्यामुळे सर्व सामान्य जनतेती धाऊपळ होत असल्याचे दिनूस येत आहे . तसेच कोविड लस हे शासकीय दवाखान्यात उपलब्ध नाहीत शासकीय दवाखान्यात रुग्ण तपसल्याचे रजिस्टर तपसण्यात यावे व त्याच प्रमाने शासकीय ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरस नर्स कर्मचारी वर्कर वेळेवर उपस्थित नसतात एखादे सिरीयस रुग्ण आल्सास डॉक्टर नर्स कर्मचारी शासकीय दवाखान्यात मध्ये वेळेवर उपस्थित नसतात या सर्व विषयाची सखोल चौकशी करुन सर्व प्राथमीक आरोग्य केंद्र , व ग्रामीण रुग्णालयांना नोटीस काढण्यात यावे या आसेचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजीक न्याय विभाग माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आले , या विषयाची दखल नाही घेतल्यास राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष धनंजय साठे , उपाध्यक्षउमाजी मिसळ यांच्या नेत्रुत्वाखाली दि.19/7/2021 रोजी भव्य ठिया आंदोलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन माळशिरस तालुका कार्याध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे यांनी दिले आहे , यावेळी उपस्तीथ माळशिरस ता.कार्याध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे , सामाजीक कार्यकर्ते धिरज जावळे आदी उपस्थित होते.
माळशिरस प्रतिनिधी
वैष्णवी थोरात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा