Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

ओबीसी व्हीजे -एनटी बारा बलुतेदार जनजागृती अभियान उस्मानाबाद येथे मेळावा संपन्न*



*ओबीसी व्हीजे -एनटी बारा बलुतेदार जनजागृती अभियान उस्मानाबाद येथे मेळावा संपन्न*
सलून अँड पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सोमनाथ जी काशीद साहेब जिल्हा अध्यक्ष सुरेश जी चोधरी साहेब जिल्हा संपर्क प्रमुख सतीश जी पवार साहेब  बाळासाहेब राऊत तालुका अध्यक्ष तोष राऊत युवक अध्यक्ष नेताजी महबोले तालुका युवक उप अध्यक्ष सचिन घागरे  तालुका संपर्क प्रमुख अमोल  महाबोले   युवक जिल्हा अध्यक्ष नागेशजी चोधरी तालुका युवक सचिव दिनेश मोहिते तालुका उप अध्यक्ष आणसाहेब भालेकर  खंडू चोधरी पंडित मगर हरी नाना चोधरी  पांडुरंग भालेकर आप्पा आगलावे श्रीरंग चौधरी  उमरगा तालुका अध्यक्ष तुकाराम सुरवसे ओबीसी व्हिजे एटी आरक्षण बचाव मेळाव्यात सहभागी सर्व पदाधिकारी आणि कार्यकते उपस्थित होते,

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा