*माढा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी.... सुहास पाटील यांचा सत्कार केला*
टेंभुर्णी प्रतिनिधी/माढा तहसीलदार राजेश चव्हाणसोा यांनी दिशा समिती सदस्स प्रा सुहास पाटील यांचा सत्कार केला.यावेळी केंद्र शासनाच्या सर्वांगिण योजना लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासनही तहसीलदारसोा यांनी दिले.यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक तथा रिधोरे ग्रां पं सदस्स बळीराम गायकवाड,शेतकरी नेते विठ्ठल मस्के,तालुका ऊपाध्यक्ष सचिन गायकवाड,सरचिटणीस व ग्रां पं सदस्स शाहीर शेख,सरचिटणीस आप्पा गवळी,कुबेर मस्के(शेवरे) आदीजन ऊपस्थित होते.
**********************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा