Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांचा सत्कार.




तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडी  यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांचा सत्कार.

तुळजापूर तहसीलदार मा. सौदागर तांदळे साहेब यांना 15 ऑगस्ट औचित्य साधून मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी उत्कृष्ट तहसिलदार म्हणून सन्मानित  केले त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी च्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे.जीवन कदम. रामदास गोरे.आण्णा बंडगर अविनाश शिरगिरे.विनोद मोठे दत्ता कदम. अमोल मोटे. गणेश गामाजी. सुरेश चौधरी. सुरेश मस्के कमलेश कदम.रवि साखरे. अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा